Cancer Vaccine – 2025 पासून मिळणार कर्करोगावर फ्री वॅक्सीन! रशियाचा मोठा दावा

जगभरात सध्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशातच कर्करोगासारख्या गंभीर आजाराबाबत रशियाने मोठा दावा केला आहे. रशियाने कर्करोगाची लस तयार केली आहे. सर्व रुग्णांना ही लस मोफत मिळणार आहे. या लसीचा वापर हा ट्यूमरची वाढ होण्यापासून रोखण्यासाठी होऊ शकतो, असा दावा रशियाने केला आहे. संपूर्ण जग कर्करोगासारख्या गंभीर आजाराने हैराण झाले आहे. अशा परिस्थितीत रशियाने … Continue reading Cancer Vaccine – 2025 पासून मिळणार कर्करोगावर फ्री वॅक्सीन! रशियाचा मोठा दावा