अफवा पसरवू नका! जाडेजाने एकाच वाक्यात निवृत्तीचा विषय संपविला

चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकल्यानंतर रवींद्र जाडेजा निवृत्त होणार, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र ‘‘जाडेजाने अनावश्यक कोणतीही अफवा पसरवू नका, धन्यवाद…’’ अशी सोशल मीडियावर पोस्ट करून एका वाक्यात चाहत्यांच्या मनातील धडकी थांबवली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये जेव्हा रवींद्र जाडेजाने आपली दहा षटकं पूर्ण करताच, विराट कोहलीने त्याला मिठी मारल्याचे सर्वांनी पाहिले होते. त्यामुळे रवींद्र … Continue reading अफवा पसरवू नका! जाडेजाने एकाच वाक्यात निवृत्तीचा विषय संपविला