संघाने भाजपचे कान टोचले… औरंगजेबाचा मुद्दा सध्याच्या घडीला संयुक्तिक नाही

नागपूर दंगलीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखेर मौन सोडले. औरंगजेबाचा मुद्दा सध्याच्या घडीला संयुक्तिक नाही. संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज मांडत भाजपचे कान टोचले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा 21 ते 23 मार्चदरम्यान बंगळुरूमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर सुनील आंबेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी … Continue reading संघाने भाजपचे कान टोचले… औरंगजेबाचा मुद्दा सध्याच्या घडीला संयुक्तिक नाही