अजित पवारांना सोबत घेऊन भाजपाने स्वत:ची किंमत कमी करून घेतली; संघाची चपराक

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाचा टेकू घेऊन एनडीएचे सरकार स्थापन झाले. भाजपाला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये सर्वाधिक फटका बसला. महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीने महायुतीची पुरती धुळधाण उडवली. महायुतीला अवघ्या 17 जागांवर विजय मिळवता आला. विशेष म्हणजे … Continue reading अजित पवारांना सोबत घेऊन भाजपाने स्वत:ची किंमत कमी करून घेतली; संघाची चपराक