संघाशी निगडित साप्ताहिकातून अजित पवार लक्ष्य, भाजपच्या खराब कामगिरीचं खापर त्यांच्या गटावर फोडलं

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित असलेल्या एक मराठी साप्ताहिक ‘विवेक’ने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीचं खापर अजित पवार यांच्या गटावर फोडलं आहे. ‘कार्यकर्ता खचलेला नाही, तर संभ्रमात’ या मथळ्याखाली ‘विवेक’मधील लेखात भाजप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधील संवादाचा अभाव हे खराब कामगिरीमागील आणखी एक कारण आहे. आरएसएसशी संबंधित ‘ऑर्गनायझर’ या मासिकाने लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर नरेंद्र मोदींचीच … Continue reading संघाशी निगडित साप्ताहिकातून अजित पवार लक्ष्य, भाजपच्या खराब कामगिरीचं खापर त्यांच्या गटावर फोडलं