मी 2 मुलांचा बाप, कधी काय करायचं ते मला माहितीय! निवृत्तीच्या चर्चांवर रोहित शर्मा स्पष्टच बोलला

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावस्कर मालिकेतील अंतिम सामना सिडनीमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात हिंदुस्थानचा संघ नियमित कर्णधार रोहित शर्माशिवाय मैदानात उतरला आहे. खराब फॉर्ममुळे रोहित शर्माला सिडनी कसोटीतून डच्चू देण्यात आला होता. मेलबर्नमध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला अशी चर्चा रंगू लागली. त्यानंतर सिडनी कसोटीसाठी त्याला अंतिम-11 मध्ये स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे … Continue reading मी 2 मुलांचा बाप, कधी काय करायचं ते मला माहितीय! निवृत्तीच्या चर्चांवर रोहित शर्मा स्पष्टच बोलला