विराटनंतर आता रोहीत शर्मा परदेशात स्थायिक होणार असल्याची चर्चा, ‘या’ देशात वास्तव्यास जाणार

वेस्टइंडिजहून टी20 वर्ल्ड कप जिंकून परतल्यानंतर हिंदुस्थानचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का लंडनमध्ये शिफ्ट होणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. आता तशीच काहीशी चर्चा हिंदुस्थानी क्रिकेटपटू रोहीत शर्मा याच्याबाबत समोर आली आहे. रोहित शर्मा हिंदुस्थान सोडून परदेशात शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यासंबंधिच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र याबाबत कोणतेही … Continue reading विराटनंतर आता रोहीत शर्मा परदेशात स्थायिक होणार असल्याची चर्चा, ‘या’ देशात वास्तव्यास जाणार