IND vs AUS Test – रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप, कमिन्सनं मामा बनवलं; ‘निवृत्तीची वेळ जवळ आलीय’, म्हणत नेटकऱ्यांनी डिवचलं

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावस्कर कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानच्या संघाने ऑस्ट्रेलियाला 500 धावांच्या आत रोखले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 धावांमध्ये आटोपला. स्टीव्ह स्मिथने 140 धावांची मॅरेथॉन खेळी केली, तर कर्णधार पॅट कमिन्सने 49 धावांचे योगदान दिले. हिंदुस्थानकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सर्वाधिक 4 विकेट्स … Continue reading IND vs AUS Test – रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप, कमिन्सनं मामा बनवलं; ‘निवृत्तीची वेळ जवळ आलीय’, म्हणत नेटकऱ्यांनी डिवचलं