जगज्जेतेपद त्या त्रिमूर्तींमुळेच; रोहित शर्माकडून स्तुतिसुमनांचा वर्षाव

दोन महिन्यांपूर्वी हिंदुस्थानने टी-20 वर्ल्ड कपचे जगज्जेतेपद संपादले. ते जेतेपद विराट कोहली किंवा जसप्रीत बुमराच्या अफलातून खेळामुळे पटकावले असेल तर तुम्ही चुकत असाल. या जगज्जेतेपदाचे श्रेय खुद्द कर्णधार रोहित शर्माने जय शहा, राहुल द्रविड आणि अजित आगरकर या त्रिमूर्तीला दिले आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या यशाच्या श्रेयाबद्दल रोहित शर्मा भरभरून बोलला. अमेरिका आणि विंडीजमध्ये झालेल्या टी-20 … Continue reading जगज्जेतेपद त्या त्रिमूर्तींमुळेच; रोहित शर्माकडून स्तुतिसुमनांचा वर्षाव