दोन चेंडू दोन षटकार, 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम करणारा रोहित पहिलाचं

कानपूर कसोटी सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक आगळा वेगळा विक्रम आपल्या नावावार केला आहे. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात असा पराक्रम करणारा रोहित शर्मा पहिला सलामीवीर ठरला आहे. कानपुरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी बांगलादेश पहिल्या डावात 233 धावा करण्यात यशस्वी ठरला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने रेकॉर्डब्रेक फलंदाजी … Continue reading दोन चेंडू दोन षटकार, 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम करणारा रोहित पहिलाचं