तुमच्या ‘सर्वोच्च’ नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर…! रोहित पवारांचा सुजय विखेंना सल्ला

Lok Sabha Election 2024: भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी काल महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना आव्हान दिलं होतं आणि ‘तुम्ही मला ही भाषा बोलून दाखवा मी निवडणूक लढवणार नाही’ असं जाहीर वक्तव्य केलं होतं. त्यावर राजकीय घमासान आता सुरू झालं आहे. जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विखेंच्या या वक्तव्याला जोरदारपणे उत्तर दिलं आहे. ‘भाषा … Continue reading तुमच्या ‘सर्वोच्च’ नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर…! रोहित पवारांचा सुजय विखेंना सल्ला