भाजपचा स्वबळाचा नारा, हरयाणाचा निकाल अन् मित्रपक्षांचं भविष्य; रोहित पवारांचा मिंधे-अजितदादांना सूचक इशारा

हरयाणामध्ये भारतीय जनता पक्षाने 48 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. तर काँग्रेसला 37 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीमध्ये भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आणि 2019 ला किंगमेकर ठरलेल्या जननायक जनता पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मिंधे आणि अजित पवार गटाला सूचक इशारा दिला आहे. गेल्या निवडणुकीमध्ये … Continue reading भाजपचा स्वबळाचा नारा, हरयाणाचा निकाल अन् मित्रपक्षांचं भविष्य; रोहित पवारांचा मिंधे-अजितदादांना सूचक इशारा