दोन महिन्यापूर्वी फडणवीसांकडे फोटो आले, तुम्हाला झोपा कशा लागल्या? रोहीत पवार यांची टीका

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना कराड गँगने दिलेल्या मरणयातना पाहून अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी या प्रकरणावरून गृहमंत्रालयाला व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांना फटकारले आहे. ”दोन महिन्यापूर्वी फडणवीसांकडे फोटो आले, तुम्हाला झोपा कशा लागल्या? असा संतप्त सवाल रोहीत पवार यांनी केला आहे. ”फोटो पाहून … Continue reading दोन महिन्यापूर्वी फडणवीसांकडे फोटो आले, तुम्हाला झोपा कशा लागल्या? रोहीत पवार यांची टीका