‘भटकत्या आत्म्याची भीती अजूनही उतरली नसावी, म्हणून…’, रोहित पवार यांचा थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद जम्मू-कश्मीर आणि हरयाणाची विधानसभा निवडणूक जाहीर केली. याच पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र निवडणूक आयोगाने वेगवेगळी कारणं देत निवडणूत तुर्तास टाळली. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार … Continue reading ‘भटकत्या आत्म्याची भीती अजूनही उतरली नसावी, म्हणून…’, रोहित पवार यांचा थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल