Lok Sabha Election 2024 – ED, CBI आणि NIA च्या प्रमुखांना हटवा; TMC ची निवडणूक आयोगाकडे मागणी

लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे सतत येत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगात तक्रार केली. ED, CBI, NIA आणि आयकर विभागाच्या प्रमुखांना हटवा, अशी मोठी मागणी तृणमूल काँग्रेसने केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाबाहेर 24 तास धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पण पोलिसांनी सर्व नेत्यांना ताब्यात घेतले. भाजप … Continue reading Lok Sabha Election 2024 – ED, CBI आणि NIA च्या प्रमुखांना हटवा; TMC ची निवडणूक आयोगाकडे मागणी