नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवा; विरोधकांची विधान परिषदेत अविश्वास प्रस्तावाची सूचना

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात जनतेच्या अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात विरोधकांनी विधानपरिषदेत अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची सूचना दिली आहे. नीलम गोऱ्हे या अनेक वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत होत्या. त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला असल्याने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची सूचना विरोधकांनी केली आहे. याबाबत … Continue reading नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवा; विरोधकांची विधान परिषदेत अविश्वास प्रस्तावाची सूचना