विराट कोहलीला न विचारताच त्याची बॅग उघडली, परफ्यूमही वापरला; चिकाराच्या वर्तनानं RCB चे खेळाडू हैराण

जगातील सर्वात मोठी लीग असा बिरूद मिरवणारी इंडियन प्रीमियर लीग हळूहळू रंगात येऊ लागली आहे. या लीगचा पहिलाच सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात रंगला होता. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर झालेला हा सामना जिंकत बंगळुरूने विजयाने श्रीगणेशा केला. या लढतीत विराट कोहली याने दमदार अर्धशतकही ठोकले. विराट बंगळुरूच्या संघातील सर्वात वरिष्ठ … Continue reading विराट कोहलीला न विचारताच त्याची बॅग उघडली, परफ्यूमही वापरला; चिकाराच्या वर्तनानं RCB चे खेळाडू हैराण