न्यू इंडिया बँकेवर रिझर्व्ह बँकेने लादले निर्बंध, खातेदारांमध्ये घबराट, लांबच लांब रांगा

कोट्यवधी रुपयांच्या तोट्यामुळे डबघाईला आलेल्या न्यू इंडिया को-ऑप. बँकेवर गुरुवारी रात्री रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आणि ग्राहकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. नवीन कर्जे देण्यास व ग्राहकांना पैसे काढण्यास रिझर्व्ह बँकेने मनाई केली आहे. त्यामुळे ठेवी अडकल्याने हजारो ग्राहकांनी शुक्रवारी सकाळीच मुंबई, ठाण्यातील बँकेच्या सर्व शाखांबाहेर गर्दी केली. ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आमचे पैसे … Continue reading न्यू इंडिया बँकेवर रिझर्व्ह बँकेने लादले निर्बंध, खातेदारांमध्ये घबराट, लांबच लांब रांगा