Ashwin Retirement – “माझ्यातला पंच अजूनही बाकी आहे…” निवृत्तीनंतर आर. अश्विनचे मोठे वक्तव्य

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पार पडलेली गॅबा कसोटी पावसाच्या व्यत्यामुळे अनिर्णित घोषीत करण्यात आली. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर माझ्यातला ‘पंच’ अजूनही बाकी असल्याचे त्याने म्हटले आहे. गॅबा कसोटी अनिर्णित झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या सोबत रविचंद्रन अश्विनने सुद्धा … Continue reading Ashwin Retirement – “माझ्यातला पंच अजूनही बाकी आहे…” निवृत्तीनंतर आर. अश्विनचे मोठे वक्तव्य