Ratan Tata – टाटा म्हणजे विश्वास!

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी ब्रिटिश राजवटीत मुंबई येथे झाला होता. रतन टाटा यांच्याकडे वयाच्या 21 व्या वर्षी ऑटोमोबाइल क्षेत्रापासून स्टीलपर्यंत विविध क्षेत्रात विस्तारलेल्या टाटा समूहाचे अध्यक्षपद आले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात टाटा समूहाने नवी उंची गाठली. 2012 पर्यंत त्यांनी हे अध्यक्षपद भूषवले. उद्योगासोबतच समाजकार्यात ते नेहमीच अग्रेसर असायचे. 1996 मध्ये टाटा यांनी … Continue reading Ratan Tata – टाटा म्हणजे विश्वास!