आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी यूटय़ूबर अलाहाबादीयाविरोधात पोलिसात तक्रार

छोटय़ा पडद्यावरील इंडिया गॉट लेटेंट कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त आणि अश्लील टिपणी करणाऱ्या प्रसिद्ध यूटय़ूबरविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. कॉमेडियन समय रैनाचा इंडिया गॉट लेटेंट हा कार्यक्रम चर्चेत असतो. या शोमध्ये यूटय़ूबर आशीष चंचलानी, अपूर्वा मुखिजा, रणवीर अलाहाबादीया हे दिसले होते. नुकतेच यूटय़ूबर रणवीर अलाहाबादीया … Continue reading आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी यूटय़ूबर अलाहाबादीयाविरोधात पोलिसात तक्रार