ठाकूरचे शोले, मुंबईने जम्मू-कश्मीरला विजयापासून दूर ढकलले

‘ये विकेट हमको दे दे ठाकूर…’ असा जम्मू आणि कश्मीरच्या गोलंदाजांचा आवाज तब्बल तीन तास शरद पवार क्रिकेट ऍकॅडमीच्या मैदानात घुमत होता. पण शार्दुल ठाकूरने जम्मू-कश्मीरच्या गोलंदाजांना झुंज देत आणि ठोकत 7 बाद 101 अशा केविलवाण्या अवस्थेत असलेल्या मुंबईला सहीसलामत संकटातून बाहेर काढले. शार्दुल ठाकूर आणि तनुष कोटियन यांनी आठव्या विकेटसाठी 173 धावांची अभेद्य भागी … Continue reading ठाकूरचे शोले, मुंबईने जम्मू-कश्मीरला विजयापासून दूर ढकलले