रोहित शर्माचं रणजीतील ‘कमबॅक’ फेल, पण यशस्वीसोबत रचला इतिहास; 17 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावसकर मालिकाही गमवावी लागली. त्यामुळे बीसीसीआयने प्रमुख खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सक्ती केली. त्यानुसार अनेक बडे खेळाडू रणजी स्पर्धेत उतरले. कर्णधार रोहित शर्माही तब्बल 10 वर्षानंतर रणजीच्या मैदानात उतरला. पण रोहितचे कमबॅक फुसका बारच ठरला असून जम्मू-कश्मीरविरुद्धच्या लढतीत तो स्वस्तात बाद झाला. रोहित … Continue reading रोहित शर्माचं रणजीतील ‘कमबॅक’ फेल, पण यशस्वीसोबत रचला इतिहास; 17 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं