शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांची परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा; 26 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती आणि प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा केली. 26 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये या आघाडीचा पहिला मेळावा होणार आहे. या तीनही नेत्यांची आज पुण्यामध्ये बैठक झाली. त्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या आघाडीला परिवर्तन महाशक्ती नाव देण्याचा निर्णय झाला. 26 सप्टेंबरपर्यंत … Continue reading शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांची परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा; 26 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा