अमेरिकेत ईव्हीएम हॅक होऊ शकते हिंदुस्थानात नाही, ईव्हीएम घोटाळ्यावर निवडणूक आयोगाचे तेच तुणतुणे

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमशी झालेली छेडछाड तसेच मतमोजणीतील तफावतीबद्दल अनेक पुरावे देऊनही ईव्हीएम घोटाळय़ावर निवडणूक आयोगाने आज पुन्हा तेच तुणतुणे वाजवले. ईव्हीएम अमेरिकेत हॅक होऊ शकते… हिंदुस्थानात नाही, असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. मात्र अमेरिकेत बॅलेट पेपवरही निवडणूक झाली याचा उल्लेख करणे त्यांनी सोयिस्करपणे टाळले. राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद … Continue reading अमेरिकेत ईव्हीएम हॅक होऊ शकते हिंदुस्थानात नाही, ईव्हीएम घोटाळ्यावर निवडणूक आयोगाचे तेच तुणतुणे