वकील दाम्पत्याचे हात-पाय बांधून विहिरीत फेकले; राहुरी दाम्पत्याच्या हत्येचा उलगडा; माफीच्या साक्षीदाराने सांगितला घटनाक्रम

राज्यात गाजलेल्या नगर जिल्ह्यातील राहुरीतील वकील दाम्पत्याच्या हत्याप्रकरणाची सुनावणी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी नगर येथील न्यायालयामध्ये झाली. सरकारी पक्षाच्या वतीने घटनेतील माफीचा साक्षीदाराची आज पुन्हा न्यायालयासमोर तपासणी झाली. यावेळी त्याने पुढील घटनाक्रम सांगितला. यावेळी मयत व्यक्तीचे एटीम कार्ड, सोन्याच्या बांगड्या व इतर वस्तूही त्याने ओळखल्या. ‘आम्ही या दोघांना पोत्त्यात घालून त्याला दगड बांधून विहिरीत फेकून … Continue reading वकील दाम्पत्याचे हात-पाय बांधून विहिरीत फेकले; राहुरी दाम्पत्याच्या हत्येचा उलगडा; माफीच्या साक्षीदाराने सांगितला घटनाक्रम