बलात्काऱ्याला देशाबाहेर पळू देणं हीच मोदींची गॅरंटी, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

पंतप्रधान एका सराईत बलात्काऱ्यासाठी मत मागतात. जाहीर व्यासपीठावरून त्याचं समर्थन करतात. अशा बलात्काऱ्याला देशाबाहेर पळू देणं हीच मोदींची गॅरंटी आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. कर्नाटकच्या शिवमोगा येथे झालेल्या सभेवेळी ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी 22 अब्जाधीश बनवले आहेत. पंतप्रधानांना याच अब्जाधीश मित्रांकडून पैसे मिळणार आहेत, ते फक्त अब्जाधीशांची कर्ज … Continue reading बलात्काऱ्याला देशाबाहेर पळू देणं हीच मोदींची गॅरंटी, राहुल गांधी यांचा हल्लाबोल