राहुल गांधींची शेअर बाजारात कोट्यवधींची गुंतवणूक, वाचा पोर्टफोलिओमध्ये कोणते शेअर…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. 2019 मध्ये राहुल याच जागेवरून चार लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल यांनी शपथपत्रामध्ये आपल्या संपत्तीविषयी सविस्तर माहिती दिली आहे. या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी 4.3 कोटी रुपये शेअर बाजारात, तर 3.81 कोटी रुपये … Continue reading राहुल गांधींची शेअर बाजारात कोट्यवधींची गुंतवणूक, वाचा पोर्टफोलिओमध्ये कोणते शेअर…