दलित, मुस्लिम, ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली, राहुल गांधी यांची कबुली

दलित, मुस्लिम, ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली, अशी कबुली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. काँग्रेसचे दोन दिवसीय 84 वे अधिवेशन आजपासून अहमदाबाद येथे सुरू झाले. त्यावेळी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. काँग्रेस जेव्हा मुस्लिमांबद्दल, खासकरून अल्पसंख्याकांबद्दल बोलते तेव्हा आमच्यावर टीका होते; परंतु पक्षाने असे मुद्दे उचलले पाहिजेत, कुणालाही न … Continue reading दलित, मुस्लिम, ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली, राहुल गांधी यांची कबुली