नरेंद्र मोदी वरून टपकले! ‘जन्म बायोलॉजिकल नाही’ विधानाचा राहुल गांधी यांनी पुन्हा घेतला समाचार

लोकसभेसाठी मतदान करण्याचा शेवटचा टप्पा जवळ आला आहे. यानिमित्तानं उत्तर प्रदेशात सर्वच पक्षांच्या दणदणीत सभा सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील देवरिया येथे प्रचार सभेत बोलताना काँग्रेस राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या ‘माझा जन्म बायोलॉजिकल नाही’ या विधानाचा पुन्हा एकदा समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतींवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार निशाणा साधला … Continue reading नरेंद्र मोदी वरून टपकले! ‘जन्म बायोलॉजिकल नाही’ विधानाचा राहुल गांधी यांनी पुन्हा घेतला समाचार