Baba Siddique shot dead – बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

माजी आमदार आणि नुकतेच काँग्रेसचा हात सोडून अजित पवार गटामध्ये सामील झालेले बाबा सिद्दिकी यांची वांद्रे खेरवाडी सिग्नलजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत असून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांनी … Continue reading Baba Siddique shot dead – बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया