राहुल गांधींवर ईडीची धाड पडणार? ‘टू इन वन’ला चक्रव्यूहवालं भाषण आवडलं नसल्याचा दावा

काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी एक ट्विट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. संसदेतील भाषणानंतर आपल्या घरावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी धाड टाकण्याच्या तयारीत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ईडीतील आतल्या लोकांनी ही माहिती आपल्याला दिल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून केलेल्या पोस्टमध्ये … Continue reading राहुल गांधींवर ईडीची धाड पडणार? ‘टू इन वन’ला चक्रव्यूहवालं भाषण आवडलं नसल्याचा दावा