पायाला प्लास्टर, हताश नजर; RR च्या सलग दुसऱ्या पराभवानंतर द्रविडचा व्हिलचेअरवरील फोटो व्हायरल, नेटकरी हळहळले

इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामावर विजयी मोहोर उमटवणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाची अठराव्या हंगामात खराब सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन्ही लढतींमध्ये राजस्थानला पराभव स्वीकारावा लागला. यामुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेमध्ये शेवटच्या स्थानावर पोहोचला असून संघाचा नेट रनरेटही -1.882 झाला आहे. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या पराभवानंतर राजस्थानचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. … Continue reading पायाला प्लास्टर, हताश नजर; RR च्या सलग दुसऱ्या पराभवानंतर द्रविडचा व्हिलचेअरवरील फोटो व्हायरल, नेटकरी हळहळले