Rahul Dravid : बेरोजगार राहुल द्रविडला मिळणार रोजगार; IPL मधील 4 संघांमध्ये रस्सीखेच
राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला. अंतिम लढतीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्डकपवर नाव कोरले. या वर्ल्डकपनंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला. टीम इंडियाला चॅम्पियन बनवल्यानंतर एका मुलाखतीत बोलताना राहुल द्रविड याने आपण बेरोजगार झालो असून चांगल्या ऑफरच्या शोधात असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र लवकरच त्याचा … Continue reading Rahul Dravid : बेरोजगार राहुल द्रविडला मिळणार रोजगार; IPL मधील 4 संघांमध्ये रस्सीखेच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed