रो, तुझे खूप खूप आभार! प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केली कृतज्ञता

‘रो, तू नोव्हेंबरमध्ये कौल केलास आणि प्रशिक्षकपदी कायम राहण्यास सांगितले, त्यासाठी तुझे खूप खूप आभार. जगज्जेत्या संघाचे कौतुक करण्यासाठी केलेल्या भाषणात प्रशिक्षक राहुल द्रविडने कर्णधारच नव्हे, तर संघाच्या प्रत्येक खेळाडूने जी कठोर मेहनत केली, संघर्ष केला,  जे बलिदान दिले आणि अब्जावधी हिंदुस्थानींना जो आनंद दिला, त्याबद्दल समस्त हिंदुस्थानींना गर्व असल्याचे सांगितले.’ हिंदुस्थानी जगज्जेत्या संघाचे कौतुक … Continue reading रो, तुझे खूप खूप आभार! प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केली कृतज्ञता