लिपलॉक आणि किसींग सिनसाठी केला होता छळ, अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

मल्याळम सिने इंडस्ट्रीतील अभिनेत्रींनी लैंगिक छळाच्या तक्रारीने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. यामध्ये अनेक दिग्गज दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्यांचाही चेहरा समोर आला आहे. आता अभिनेत्री खूशबू आणि राधिकाने त्यांच्यासोबत झालेला लैंगिक छळाबाबत आवाज उठवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मल्याळम इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने एका दिग्गज अभिनेत्यावर फसवणूकीचा आरोप केला होता. कारमध्ये … Continue reading लिपलॉक आणि किसींग सिनसाठी केला होता छळ, अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा