आमदार धस राजीनामा द्या, शिरूर कासार बंद

कुख्यात गुंड तथा हरणतस्कर सतीश भोसले उैर्फ खोक्याला तत्काळ अटक करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज रविवारी शिरूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच नागरिकांनी प्रचंड आक्रोश मोर्चा काढला. यावेळी सतीश भोसलेला तत्काळ अटक झालीच पाहिजे, आमदार सुरेश धस राजीनामा द्या, अशा घोषणांनी शिरूर दणाणून गेले. या मोर्चात नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. ढाकणे … Continue reading आमदार धस राजीनामा द्या, शिरूर कासार बंद