Pune rape case – दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्या, 1 लाखांचं बक्षीस कुणाला मिळणार? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला 70 तासानंतर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शिरूर तालुक्यातील गुणाट या गावातून मध्यरात्री एकच्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर त्याला पुण्यात आणण्यात आले. वैद्यकीय तपासणी करून आरोपीला न्यायालयात हजर … Continue reading Pune rape case – दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्या, 1 लाखांचं बक्षीस कुणाला मिळणार? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती