गोरेंविरोधात तक्रार करणाऱ्या पीडित महिलेला पुन्हा धमक्या, तुषार खरातसारखे तुझेही हाल करू

भाजपचे ‘लाडके मंत्री’ जयकुमार गोरे यांनी महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याच्या कथित प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या तुषार खरात या पत्रकाराला अटक केली गेल्याबद्दल संबंधित पीडित महिलेने खेद व्यक्त केला आहे. दरम्यान, ‘तोंड बंद ठेव, नाहीतर तुषार खरातची जी हालत केली, ती तुझीपण करू,’ अशा धमक्या आपल्याला येत असल्याचे या महिलेने म्हटले आहे. ‘तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून … Continue reading गोरेंविरोधात तक्रार करणाऱ्या पीडित महिलेला पुन्हा धमक्या, तुषार खरातसारखे तुझेही हाल करू