‘ईव्हीएम’बद्दल गप्प राहण्यासाठी वाल्मीक कराडने 10 लाख दिले, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा आरोप

बीडमधील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी मला ऑफर देण्यात आली होती, असा मोठा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे. पुण्यात विमानतळ येथे दाखल झाल्यानंतर कासले यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. एन्काऊंटरचा आदेश तुम्हाला दिला होता का? यावर त्यांनी कोणी असा एन्काऊंटरचा आदेश देईल का? या चर्चा … Continue reading ‘ईव्हीएम’बद्दल गप्प राहण्यासाठी वाल्मीक कराडने 10 लाख दिले, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा आरोप