दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप, पुणेकरांची उग्र निदर्शने; चिल्लर फेकली

तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात आज संतापाची लाट उसळली. नामफलकाला काळे फासत प्रशासकांवर चिल्लर फेकून पुणेकरांनी हिसका दाखवला. दरम्यान, मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेना पक्षातर्फे रुग्णालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. शहरप्रमुख गजानन थरकुडे, ओंकार मारणे, वैभव दिघे, प्रसाद खुडे, दीपक शेडगे, आकाश झांजले, रेखा कोंडे, गणेश घोलप, परेश खांडके … Continue reading दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप, पुणेकरांची उग्र निदर्शने; चिल्लर फेकली