‘दीनानाथ’ने पैशांसाठी उपचार नाकारल्याने गर्भवतीचा मृत्यू, पुण्यात रुग्णालयातही माणुसकी मेली

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे उपचाराअभावी एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागल. तीन लाख रूपये भरण्याची तयारी दाखवली. परंतु, दहा लाख रूपये आगाऊ भरल्याशिवाय उपचार करणार नाही, अशी भूमिका रुग्णालयाने घेतली. त्यामुळे महिलेला दुसऱया रूग्णालयात हलवावे लागले. या गोंधळात महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, महिलेचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचार सुरु करण्यासाठी मंत्रालयातून फोन … Continue reading ‘दीनानाथ’ने पैशांसाठी उपचार नाकारल्याने गर्भवतीचा मृत्यू, पुण्यात रुग्णालयातही माणुसकी मेली