Pune News – शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी (ई-केवायसी) अन्न व नागरी पुरवठा विभागाने 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही लाखो शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी मोठे दिव्य पार करावे लागत आहे. सन 2011 साली आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू झाली मात्र त्यावेळी घेतलेला आधार कार्ड धारकाचा फोटो जुना असल्याने केवायसी करत असताना अनेक अडथळे येत … Continue reading Pune News – शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ