पुणे हिट ऍण्ड रन – बाल न्यायमंडळाच्या सदस्यांना ‘शो-कॉज’

कल्याणीनगर अपघातप्रकरणी अल्पवयीन मुलाला जामीन देताना बाल न्याय मंडळाच्या सदस्यांकडून चुका राहिल्या, असा अहवाल चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या महिला व बालविकास विभागाच्या चौकशी समितीने दिला आहे. त्यानुसार सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून चार ते पाच दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. कल्याणीनगर भागात 19 मे रोजी अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्शे कार … Continue reading पुणे हिट ऍण्ड रन – बाल न्यायमंडळाच्या सदस्यांना ‘शो-कॉज’