‘दीनानाथ’ला आमचे पैसे घ्या, पण उपचार अडवू नका! शिवसेनेचा धर्मादाय सहआयुक्तांना घेराव

पैशांसाठी उपचार नाकारल्याने झालेल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज धर्मादाय सहआयुक्तांना घेराव घालून नोटा दाखवत, ‘दीनानाथ रुग्णालयाला हे आमचे पैसे घ्या, मात्र गरीबांचे उपचार अडवू देऊ नका,’ असे सांगण्यात आले. या घटनेबरोबरच संपूर्ण दीनानाथ रुग्णालयाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर सहआयुक्त रजनी क्षीरसागर यांनी चौकशीसाठी पाचजणांची समिती नेमण्यात … Continue reading ‘दीनानाथ’ला आमचे पैसे घ्या, पण उपचार अडवू नका! शिवसेनेचा धर्मादाय सहआयुक्तांना घेराव