Pune crime news : पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका तहसीलदाराने तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जावरून त्यांच्याविरोधात आयपीसी कलम 186, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. पूजा … Continue reading Pune crime news : पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल