Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सव आज शनिवारपासून फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या मैदानात सुरू झाले आहे. २२ तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात विविध पुस्तकांची ६०० दुकाने लावली आहेत. जगभरातील साहित्यातील पुस्तके खरेदी करण्याची आणि वाचण्याची संधी वाचनप्रेमींना या ठिकाणी मिळणार आहे.