पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा; खोटा पत्ता, बनावट रेशनकार्ड देत मिळवलं अपंगत्व प्रमाणपत्र

राज्यभरात चर्चेत असलेल्या वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पूजा खेडकर यांना नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग व बहुविकलांग अशी प्रमाणपत्रे देण्यात आली होती. याआधारे त्यांनी सरकारी नोकरी बळकावली होती. आता याच संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी खोटा पत्ता आणि बनवाट रेशनकार्ड देऊन … Continue reading पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा; खोटा पत्ता, बनावट रेशनकार्ड देत मिळवलं अपंगत्व प्रमाणपत्र