इम्रान खान यांच्या घोषणेनंतर पाकिस्तानात निदर्शने; तीन मागण्यांसाठी समर्थक आक्रमक

इम्रान खान आणि पीटीआय कार्यकर्त्यांची लवकरात लवकर सुटका, 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल स्वीकारणे आणि पाकिस्तानी संसदेत मंजूर झालेला न्यायालयांचा अधिकार कमी करणारा 26 वी घटनादुरुस्ती कायदा मागे घेणे या मागण्यांसाठी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी 24 नोव्हेंबर रोजी देशभरात निदर्शने करण्यास सांगितले होते. त्यानुसार इम्रान खान यांच्या समर्थकांनी आज दिवसभर ठिकठिकाणी निदर्शने करत … Continue reading इम्रान खान यांच्या घोषणेनंतर पाकिस्तानात निदर्शने; तीन मागण्यांसाठी समर्थक आक्रमक