नितीशकुमार यांच्या मानसिक आरोग्याचे मेडिकल बुलेटिन जारी करा, प्रशांत किशोर यांची आग्रही मागणी

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विविध कार्यक्रमांमध्ये तसेच पत्रकार परिषदांमध्ये बोलण्यापासून रोखले जात आहे. जेणेकरून जनतेसमोर त्यांच्या वागण्याची चर्चा होऊ नये हे लक्षात घेता त्यांच्या मानसिक आरोग्याची स्थिती सांगणारे मेडिकल बुलेटिन वेळोवेळी जारी करावेत, अशी आग्रही मागणी जनसुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी केली आहे. शेखपुरा जिह्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशांत किशोर बोलत होते. जनता … Continue reading नितीशकुमार यांच्या मानसिक आरोग्याचे मेडिकल बुलेटिन जारी करा, प्रशांत किशोर यांची आग्रही मागणी